Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
महाराष्ट्र

महाराष्ट्र

भारतात गुंतवणुकीची सुवर्णसंधी- नितीन गडकरी

भारत सध्या विकासप्रक्रियेत प्रचंड वेगाने प्रगती करत असून, देशात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आहे. या विकासप्रक्रियेत विदेशी गुंतवणूकदारांना सहभागी होण्यास सांगून विदेशी गुंतवणूकदारांना...

देशाच्या निवडणुकीवर परिणाम होईल अशी अद्दल घडवेल – गोटे

धुळे महापालिका निवडणुकीसाठी शासकिय यंत्रणा भाजपच्या दावणीला बांधली गेली असल्याचा आरोप धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.देशआत निवडणुकीवर परिणाम होईल अशी अद्दल घडवेल...

ड्रॅगन पॅलेस बाबतीत मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मागणी

भारत व जपान या दोन देशातील मैत्रीचा धागा दृढ करण्याचे काम ड्रॅगन पॅलेसच्या रूपाने होत आहे. ड्रॅगन पॅलेसमुळे नागपूर जगाच्या नकाशावर येत आहे. ड्रॅगन...

ठाण्यात घरफोडी करणारे तीन चोर जेरबंद

घरफोडीच्या एका गुन्ह्यांत संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेल्या रेकॉर्डवरील तीन बिहारी आरोपींनी बंद झालेल्या दुसर्‍या घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचा प्रकार गावदेवी परिसरात उघडकीस आला...

कानडी भक्ताची विठुरायाला लाखोंची भेट

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही विठुरायांचे लाखो भक्त आहेत. दरवर्षी ते विठुरायांच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. कर्नाटकात विठुरायाची ओळख ही 'कानडा विठ्ठलु, कर्नाटकु' अशी आहे. आता कर्नाटकाच्या एका...

उघड्यावर लघुशंका केली; उठा-बशांची शिक्षा मिळाली

उघड्यावर थुंकणे किंवा लघुशंका करणे या गोष्टी जवळपास सगळीकडेच चालतात. मात्र, अशाप्रकारे चुकीचं वर्तन करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते का? आणि ती कारवाई खरंच...

एल्गार परिषद : जामीन अर्जासाठी सोमवारी सुनावणी

एल्गार परिषदेच्या खटल्यात अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या जामीन अर्जावर २६ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. यासंदर्भाची माहिती बचाव पक्षाच्या वकिलांनी दिली आहे. रोना विल्सन, सुधीर...

पुणे : आता हेल्मेटसक्तीसाठी आरटीओ करणार कारवाई

गेल्या आठवड्यातच पुणे पोलिसांनी हेल्मेटसक्तीच्या निर्णयावर अंमलबजावणी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. ही अंमलबजावणी १ जानेवारीपासून केली जाणार आहे. पोलिसांच्या या निर्णयावर पुण्याच्या काही लोकांकडून टीकेचे...

मुंढेंच्या बदलीनंतर फटाके फोडणं पडलं महागात!

नाशिक महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त तुकाराम मुंढे यांची नुकतीच मंत्रालयामध्ये बदली झाली. दरम्यान, त्यांच्या बदलीचा आनंद साजरा करण्यासाठी महापौर बंगल्याच्या बाहेर फटाके फोडण्यात आले. मात्र,...

चारचाकी गाडीत आढळला ‘त्या’ दोघांचा मृतदेह

पिंपरी-चिंचवड परिसरातील रावेत पुणे-मुंबई महामार्गावर चारचाकी गाडीत महिला आणि पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांना रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. त्यांनी चारचाकी गाडीत विष...

दोन गावे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक घरात वीज – विश्वास पाठक

पाच वर्षांपूर्वी १८ हजार गावे विजेपासून वंचित होते. सध्या सौभाग्य योजनेंतर्गत नंदूरबार आणि गडचिरोली येथील दोन गावे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक घरात वीज पोहोचली...

गडकरी, कोंडदेवांचा पुतळा पुन्हा बसवा – आनंद दवे

नाटककार राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यावरून पुण्यातील राजकारण पुन्हा एकदा तपासण्याची शक्यता आहे. राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव या दोघांचे पुतळे...

अयोध्या दौरा : हेमंत ढोमेचा उध्दव ठाकरेंना थेट सवाल

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे संगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. २४ आणि २५ नोव्हेंबर असा हा दोन दिवसीय अयोध्या दौरा वादाचा विषय ठरला...

पुण्यातील अपघातात २ ठार, २ जखमी

पुण्यातील कार अपघातामध्ये दोन जण ठार तर, दोन जण जखमी झाले आहेत. ब्रेमेन चौकाकडून पुणे विद्यापीठाकडे जाणारी भरधाव कार डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली....

मुद्रा बँकेच्या कामाचीही होणार चौकशी

मुद्रा लोनची जोरात चर्चा झाली. अनेकांनी कर्जासाठी अर्ज देखील मिळाले. कुणाला कर्ज मिळाली, कुणाला नाही. अशा एक ना अनेक कथा मुर्दा लोनबाबत समोर आल्या....