महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

Lok Sabha 2024 : पुरावे मागण्यात काय अर्थ आहे? सचिन सावंतांनी निवडणूक आयोगाला सुनावले

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोग सांगत असले तरी राजकीय पक्षांकडून एकमेकांविरोधात तक्रारी केल्या जात आहेत. काँग्रेस नेते...

Lok Sabha 2024 : अमरावतीतील वाद मिटणार? राणा दाम्पत्याच्या भेटीबद्दल अडसूळ म्हणतात…

अमरावती : गेल्या 10 वर्षांपासून अमरावतीच्या राजकारणात राणा वि. अडसूळ हा वाद सुरूच आहे. 2024 च्या लोकसभेसाठी महायुतीतर्फे भाजपाकडून खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी...

Ram Navami Wishes : आजची श्रीराम नवमी माझ्यासाठी विशेष आनंददायी; राज ठाकरेंकडून शुभेच्छा

मुंबई : आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी...

Lok Sabha 2024 : बुरसटलेल्या विचारांचे हे मनुवादी…, जितेंद्र आव्हाडांचे भाजपावर टीकास्त्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने भ्रष्टाचारावर भर दिला आहे. तर, भाजपाला राज्यघटना बदलायची आहे, हा मुद्दा विरोधकांची आघाडी असलेल्या 'इंडिया'ने...
- Advertisement -

Eknath Khadse : मोठी बातमी! दाऊद, छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जीवे मारण्याची धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकनाथ खडसे...

Lok Sabha 2024 : गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले, नवनीत राणांनी दाखवला मोदींच्या हवेवर अविश्वास

अमरावती : मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका. 2019 मध्ये मी अपक्ष निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडला होता, असं म्हणत भाजपच्या...

Maharashtra Bhushan accident : महाराष्ट्र भूषण सोहळा दुर्घटनेचा ठपका कुणावर? अहवालाचं काय झालं?

नवी मुंबई : राज्य सरकारचा यंदाचा महाराष्ट्र भूषण सोहळा अगदी दणक्यात झाला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २२ फेब्रुवारी रोजी राज्याच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने...

Live Update : भाजपा राज्यघटनेला कोणाला हात लावू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

भाजपा राज्यघटनेला कोणाला हात लावू देणार नाही - देवेंद्र फडणवीस मोदींनी सांगितलं आहे, देशाची राज्यघटना महत्त्वाची आहे माढ्याची जागा महायुती निश्चितपणे जिंकेल 17/4/2024 20:35:2 शरद राम पवार बारामतीतून...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार; आता छुप्या प्रचारावर उमेदवारांचा भर

मुंबई : आरोप-प्रत्यारोप, टीकेचे जोरदार प्रहार, नेत्यांच्या सभा, पदयात्रा यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शिगेला पोहचलेला प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे. निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या...

Lok Sabha 2024 : गडकरींनी 10 लाख मतांनी विजयी व्हावं; कुणी दिल्या शुभेच्छा?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आता काही तासांवर आले आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली - चिमूर, भंडारा - गोंदिया आणि रामटेक या जागांसाठी...

UPSC Result 2023 : युपीएससीच्या निकालावर महाराष्ट्राची मोहर; राज्यातून समीर खोडे प्रथम

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२३ च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. यात देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी...

Mahad road News : खर्डी ते रायगड रोप-वे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायकच

महाड : किल्ले रायगडाकडे जाण्यासाठी खर्डी गावातून उंच डोंगर पार करत नगरभुवन - नेवाळी ते रायगड रोप-वे असा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र...
- Advertisement -

Raigad Water Crisis : जलजीवन मिशन योजनेतही भेदाभेद?

खलील सुर्वे : आपलं महानगर वृत्तसेवा खालापूर : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ कार्यक्रमाद्वारे प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी पुरवण्याची योजना राबवण्यात येत...

Lok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी 10 हजार 652 मतदान केंद्र

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल रोजी मतदान...

Lok Sabha Election 2024 : सी-व्हिजिल Appवरील तक्रारींचा फडशा

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संपर्क केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राकडे तसेच सी-व्हिजिल अॅपवर प्राप्त...
- Advertisement -