घरमहाराष्ट्रपालघरमध्ये प्रवाशांचा रेल रोको

पालघरमध्ये प्रवाशांचा रेल रोको

Subscribe

लोकल आणि एक्सप्रेसला उमरोळी स्थानकामध्ये मंगळवार पासून थांबा देत नसल्याने अखेर आज प्रवाशांनी रेल रोको केला. आज प्रवाशांनी वांद्रे गाजीपूर एक्सप्रेस रोखून आपला राग व्यक्त केला.

पालघर बोईसर दरम्यान असलेल्या उमरोळी स्थानकात मंगळवारपासून लोकल आणि एक्स्प्रेस थांबा दिला जात नसल्याने आज संतप्त प्रवाशांनी रेले रोको केला. उमरोळी स्थानकात लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा न दिल्याने संतप्त प्रवाशांनी वांद्रे गाजीपूर एक्सप्रेस रोखून राग व्यक्त केला. मंगळवारी झालेल्या धुवाधार पाऊस आणि त्यात लोकल न थांबल्याने प्रवाशांच्या राग अनावर झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -