महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मुंबईत दाखल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत.