Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo : शिंदे-फडणवीसांकडून राज्यपालांना निरोप

Photo : शिंदे-फडणवीसांकडून राज्यपालांना निरोप

Subscribe

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे येत्या शनिवारी (18 फेब्रुवारी 2023) राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनमधील दरबार हॉलमध्ये येत्या शनिवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी हा शपथविधी सोहळा होईल. मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला हे बैस यांना पदाची शपथ देतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. तर, राज्यपालपदावरून निवृत्त होत असलेले भगतसिंह कोश्यारी यांची आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे निरोप भेट घेतली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -