मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडला आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते. या सोहळ्याला 22 राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच या शपथविधी सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज आणि मान्यवर उपस्थित राहिले होते. अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्यात उपस्थिती लावली होती.
Photo Gallery : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी
written By My Mahanagar Team
Maharashtra
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज आझाद मैदान येथे पार पडला आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्यात उपस्थिती लावली होती.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -