'स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास, एक साथ' या राष्ट्रव्यापी अभियानाअंतर्गत राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. उद्या होणाऱ्या महात्मा गांधी यांच्या १५४व्या जयंतीनिमित्त आज देशभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त एक्बाल सिंह चहल यांची व्यासपीठावर उपस्थित
‘स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ या राष्ट्रव्यापी अभियानाअंतर्गत राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. उद्या होणाऱ्या महात्मा गांधी यांच्या १५४व्या जयंतीनिमित्त आज देशभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. (Photos Inauguration of Girgaon Chowpatty Cleanliness Campaign in the presence of Governor Chief Minister Eknath Shinde)
मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक डॉ इक्बाल सिंह चहल, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, नील नितीन मुकेश, सुबोध भावे, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी, भारतीय नौदल तसेच तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी, एनसीसी कॅडेट्स, मुंबई महानगरपालिका तसेच विविध अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
‘स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ या राष्ट्रव्यापी अभियाना अंतर्गत राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.उद्या होणाऱ्या महात्मा गांधी यांच्या १५४व्या जयंतीनिमित्त आज देशभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.‘एक तारीख, एक तास, एक साथ’ या राष्ट्रव्यापी अभियानाअंतर्गत राज्यपाल रमेश बैस सहभागीराज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभराज्यपाल रमेश बैस स्वच्छता करतानाराज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त एक्बाल सिंह चहल यांची व्यासपीठावर उपस्थितमुंबईतील गिरगाव चौपाटी येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक डॉ इक्बाल सिंह चहल, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, नील नितीन मुकेश, सुबोध भावे, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी, भारतीय नौदल तसेच तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी, एनसीसी कॅडेट्स, मुंबई महानगरपालिका तसेच विविध अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.