गणेशोत्सवासाठी मुंबईकर कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पहायला मिळत आहे. संपर्ण रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. याहीवर्षी मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचे विघ्न निर्माण झाल्याने कोकणवासीयांची वाट मात्र बिकट झाली आहे. मोठ्या उत्साहाने कोकणात निघालेल्या चाकरमानी खड्ड्यांनी हैराण झालेत.
- Advertisement -