फोटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मुंबईकरांची गर्दी

पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो लाईन 2-A आणि मेट्रो लाईन 7 याचं लोकार्पण करण्यात आलं. मेट्रो लाईन 2-A दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिमच्या डीएन नगरपर्यंत 18.6 किमी आहे. तर मेट्रो 7 लाईन अंधेरी पूर्व ते अंधेरी पूर्व असा 16.5 किमीचा आहे.