Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Live Update : रायगडसह राज्यातील काही भाागात पावसाची हजेरी

Live Update : रायगडसह राज्यातील काही भाागात पावसाची हजेरी

Subscribe

31/5/2023 18:33:21 रायगडसह राज्यातील काही भाागात पावसाची हजेरी


31/5/2023 17:3:26 डॉ. तात्याराव लहानेंचा राजीनामा

- Advertisement -

जे. जे. रुग्णालयातील पदाचा राजीनामा

डॉ. लहाने, डॉ. लहाने यांच्यासह 9 डॉक्टरांचा राजीनामा


- Advertisement -

31/5/2023 17:1:15 अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर म्हणून होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय


31/5/2023 14:39:16 औरंगाबादचे माजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ईडीच्या रडारवर

औरंगाबाद जिल्हा घरकूल घोटाळ्या प्रकरणी चव्हाण यांची चौकशी


31/5/2023 13:6:50 मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल; 4 ते 5 जून रोजी केरळात होणार दाखल


31/5/2023 12:40:45 ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कारवाईचे आदेश

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे कारवाईचे आदेश


31/5/2023 12:40:45 शिंदे-फडणवीसांच्या कार्यक्रमात पाण्यासाठी शेतकऱ्यांचा गोंधळ


31/5/2023 12:22:21 खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार


31/5/2023 10:49:38 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते निळवंडे धरणाचे लोकार्पण

32 गावांना होणार फायदा


31/5/2023 10:48:56 परमबीर सिंह यांची सीबीआय चौकशी सुरूच राहणार

खंडणी प्रकरणातला तपास सीबीआयकडून सुरूच राहणार


31/5/2023 10:48:22 सांगलीतील मदरशात तस्करी होत असल्याचा आरोप

भुसावळ रेल्वे पोलिसांकडून मोठी कारवाई


31/5/2023 9:27:20 मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी आंदोलन


31/5/2023 9:5:55 औरंगाबाद पोलिसांकडून विनयभंग प्रकरणी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना क्नीन चीट

सुषमा अंधारे यांनी दिली होती विनयभंगाची तक्रार


31/5/2023 8:22:20 १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


31/5/2023 7:33:28 मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

31 मे ते 2 जून आणि 4 जून ते 6 जून अवजड वाहनांना बंदी

राज्यभरातून रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी निर्णय


31/5/2023 7:29:4 राज्यात जूनमध्ये कमी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी


31/5/2023 7:20:6 खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार


31/5/2023 7:10:56 पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून जनसंपर्क अभियानाला करणार सुरूवात

राजस्थानमधून होणार जनसंपर्क अभियानाची सुरुवात

देशभरात 51 मोठ्या रॅली होणार आहेत

- Advertisment -