घरताज्या घडामोडीLata Mangeshkar : अखेरचा हा तुला दंडवत...पीएम मोदींनी लतादीदींना वाहिली आदरांजली

Lata Mangeshkar : अखेरचा हा तुला दंडवत…पीएम मोदींनी लतादीदींना वाहिली आदरांजली

Subscribe

भारतरत्न, गानकोकिळा आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्यांनी ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींना अखेरचा निरोप दिला आहे. पुष्पचक्र वाहून पंतप्रधान मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिली आहे. तसेच मंगेशकर कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं. लतादीदींना आदरांजली वाहिल्यानंतर मोदी पुन्हा रवाना झाले.

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -