मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने मुंबईतील वातारणात गारवा पसरला आहे.

मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने मुंबईतील वातारणात गारवा पसरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबईतही पावसाची शक्यता हवामन विभागाने वर्तवली होती.

शनिवारी रात्री दादर, माटुंगा, लालबाग, परळ, वडाळा यांसह अनेक भागांत पाऊस पडला.

हेही वाचा – Good News : मोदी सरकारचा मोठा दिलासा! पेट्रोल ९.५० पैसे, डिझेल लीटरमागे ७ रु. होणार स्वस्त