घरCORONA UPDATECorona Update : पुण्यात एका रात्रीत १५८ नवे रूग्ण!

Corona Update : पुण्यात एका रात्रीत १५८ नवे रूग्ण!

Subscribe

मुंबईप्रमाणेच पुण्यातही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासातील पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या बघता. पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पुण्यात रात्रभरात १५८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६४२३२  वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १६१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात आतापर्यंत एकूण २ लाख ३५ हजार ४५१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकूण ४४ हजार ५४४ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत, तर १७ हजार ६८६ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

दुसरीकडे पुण्याचा लॉकडाऊन आता संपला असला तरी निर्बंंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या कोरोना नियंत्रणाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्देश लागू असतील, असं पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.


हे ही वाचा – Video : मला डॉक्टर होण्याची इच्छा होती, पण…- मुख्यमंत्री


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -