पुणे नाशिक महामार्गावरील अपघातात मॅनकाइंडचे 3 कर्मचारी ठार

सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे जवळील दुर्दैवी घटना

नांदूरशिंगोटे जवळ काल रात्री 1.30 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात मॅनकाइंड कंपनीच्या 3 कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. हे सर्व कर्मचारी पुण्यातील बैठक आटोपून नाशिककडे परतत होते. राजेशकुमार हरीशंकर तिवारी (वय 36, अंबरनाथ, कल्याण),
शरद गोविंद महाजन, (वय 39, रा. म्हसरूळ) आणि भूषण बाळकृष्ण बदान (वय 39, रा. पाथर्डी फाटा) आहे मृत व्यक्तीची नावे आहेत