पुणे

Uttara Baokar : प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेत्री आणि नाट्य कलाकार उत्तरा बावकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. गेल्या एक वर्षापासून आजारी असलेल्या बावकर यांनी पुण्यातील...

आता ऊन आहे हे मी सांगू शकते पण…; दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

पुणेः आता ऊन आहे हे मी सांगू शकते. पण पुढे १५ मिनिटांनी पाऊस पडेल की नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही, असे सुचक विधान राष्ट्रवादी...

कुटुंबाने मुलीच्या आठवणींचा गोडवा असा जपला, केला अनोखा कार्यक्रम

मागील वर्षी ९ एप्रिल २०२२ ला पुण्यात राहणाऱ्या राठी कुटूंबातील प्रियम राठीचा मृत्यू झाला. अवघ्या १९ व्या वर्षी प्रियम राठी हिने अपघातात जीव गमावल्यानंतर...

Mahatma Phule Birth Anniversary : पुण्यात तयार करण्यात आली 5 हजार किलोंची मिसळ

मिसळ हा असा पदार्थ आहे, जो साहाजिकच कोणाला आवडत नसेल. पण पुणेकरांना मात्र मिसळ प्रचंड आवडते. आजवर पुण्यात अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या मिसळ बनविण्यात आलेल्या...
- Advertisement -

कसबा पेठनंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी धंगेकरांच्या नावाची चर्चा? भाजपचं टेन्शन वाढलं

पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचं नुकतच निधन झालं आहे. गिरीश बापट यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून...

अवकाळी पावसाचा पुण्याला फटका; वीज गेल्याने नागरिक हैराण

मागील अनेक दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा पुण्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पुण्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली...

Computer Engineer तरुणाचा पानशेत धरणात बुडून मृत्यू

पुणे: मित्रांसोबत फिरायला आलेल्या परप्रांतीय तरुणाचा पानशेत धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. वेल्हा तालुक्यातील धिंडली गावात असणाऱ्या रिसाॅर्ट परिसरातील, धरणाच्या बॅक...

चौथ्या स्तंभाने जबाबदारीचे भान ठेवावे…, लागोपाठच्या तीन घटनांमुळे अजित पवार उद्विग्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल (शुक्रवार) नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. अजित पवारांनी दोन दिवसांसाठी...
- Advertisement -

जागरण आणि दौऱ्यामुळे… नॉट रिचेबलवर अजित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे दोन दिवस नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. अजित पवार यांचे पुण्यातील दोन...

कोरोनातून बरे झाल्यानंतर वास ओळखण्याची क्षमता बाधित; 80 टक्के लोकांना त्रास

पुणे : कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या जवळपास 80 टक्के लोकांची वास ओळखण्याची क्षमता बाधित झाल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. पुण्यामधील विज्ञान शिक्षण...

पुण्यात ऊन-पावसाचा खेळ, पण नागरिकांना आरोग्याची भीती

मागील काही दिवसांपासून पुणे शहराचा पारा वाढत चालला आहे. उष्णतेत वाढत होत असल्याने पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र एकीकडे उष्णता तर,...

पुण्यात ४० लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त, पोलिसांकडून संशयिताला अटक

पुण्यात ४० लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-दोन यांनी कोंढवा...
- Advertisement -

पुणेकरांनो आरोग्याला जपा! फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

पुणे शहराच्या तापमानात मागच्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर आता एप्रिल महिन्यात देखील पुण्याच्या तापमानात वाढ होत आहे. पुण्यात उन्हाचे प्रमाण...

पुण्यात माणुसकीला काळीमा : आईसह दोन मुलांना जाळले, चुलत दीराला अटक

पुण्यात दिरानेच आपल्या भावजई आणि दोन चिमुकल्या पुतण्यांची हत्या करून त्यांना जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर गुन्हा घडल्याने एकच...

चक्क हापूस आंबा मिळणार EMI वर; पुण्यातील विक्रेत्याकडून विक्री सुरू

पुणे : उन्हाळ्याची चाहूल लागताच फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची (Hapus mangoes) प्रत्येकाला ओढ लागते. मात्र गेल्या काही दिवसात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा दर...
- Advertisement -