Live Update : निवडणूक आयोगाने मतमोजणी रोखली, व्हिडीओ तपासून 3 मतांबाबत निर्णय 

live update

निवडणुक आयोगाने मतमोजणी रोखली, व्हिडीओ तपासून 3 मतांबाबत निर्णय


गेल्या दोन तासांपासून मतमोजणी रखडली, केंद्रीय निवडणुक आयोगाकडून व्हिडीओची तपासणी


राज्यसभेसाठीची मतमोजणी प्रक्रिया सुरु होण्यास विलंब, तासाभरापासून मतमोजणी लांबली, केंद्रीय निवडणुक आयोगाची आवश्यकता


पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचं निधन


राज्यसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण, थोडाच वेळात मतमजोणीला होणार सुरुवात


काँग्रेसची २ तर राष्ट्रवादीची ९ मते संजय पवारांना


बच्चू कडू मतदानासाठी विधान भवनात दाखल


राष्ट्रवादीच्या ४८ उमेदवारांनी केलं मतदान


यशोमती ठाकूर, सुहास कांदे, आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपचा आक्षेप

ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंट च्या हातात दिली

आदित्य ठाकरेंच्या मत पत्रिकेवर आयोगाचा शिक्का नव्हता

(सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा )


राज्यसभा निवडणुकीमध्ये २३८ आमदारांचे मतदान


भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप विधान भवनात दाखल

अजारी असल्यामुळे लक्ष्मण जगताप यांना रुग्णवाहिकेतून मुंबईत आणण्यात आले


आज विधानभवन, मुंबई येथे सकाळी ११.३७ वाजेपर्यंत १८० आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

शिवसेनेच्या १७ आमदारांनी केलं मतदान

भाजपच्या ८५ आमदारांनी केलं मतदान

राष्ट्रवादीच्या ३ आमदारांचे मतदान बाकी

काँग्रेसच्या ४२ आमादरांनी केलं मतदान

मतदानाचा वेळ संपण्यासाठी ४ तास बाकी


राज्यसभेसाठी दीड तासात १४३ आमदारांनी मतदान केलं


शिवसेना खासदार संजय राऊत विधान भवनात दाखल


शिवसेना आमदार विधान भवनात दाखल

शिवसेनेचे आमदार आणि खासदार विधान भवनात दाखल

ट्रायडंट हॉटेलमधून आमदार विधान भवनाकडे रवाना


राज्यसभेसाठी पहिल्या तासात ८० आमदारांनी केलं मतदान

तिन्ही पक्ष पहिल्या टप्प्यात ४२ मत देणार

काँग्रेसकडून पहिल्या पसंतीचे मत इम्रान प्रतापगढींना

भाजपच्या २२ आमदारांनी केलं मतदान


राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं मतांचा कोटा वाढवला

शिवसेनाचा उमेदवार धोक्यात


राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांच्याकडून पहिले मतदान

राष्ट्रवादीच्या आमदारांकडून राज्यसभेसाठी मतदान

२० आमदारांनी केलं मतदान

छगन भुजबळ, दत्ता भरणे, हसन मुश्रीफ यांनी केलं मतदान


विरोधकांनी राज्यसभेच्या निवडणुकीत चुरस असल्याची हवा निर्माण केली – राऊत

महाविकास आघाडी सरकारचे चार उमेदवार विजयी होतील – राऊत

आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल

पहिल्या फेरीतच आमचे उमेदवार विजयी होतील


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान भवनात दाखल


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान भवनाकडे रवाना

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विधान भवनात दाखल


चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप विधान भवनाकडे रवाना

आमदार लक्ष्मण जगताप आजाराने ग्रस्त


शिवसेना आमदार विधान भवनात दाखल

शिवसेनेचे आमदार ट्रायडंट हॉटेलमधून विधान भवनात दाखल


काँग्रेस आमदार हॉटेलमधून विधान भवनाकडे रवाना


भाजप आमदार हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमधून रवाना

भाजप आमदार मतदानासाठी हॉटेलमधून रवाना

भाजपचा तिसरा उमेदवार जिंकणार असा विश्वास व्यक्त


उपमुख्यमंत्री अजित पवार विधान भवनात दाखल

मिलिंद नार्वेकर विधान भवनात दाखल


राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान, ऐनवेळी राष्ट्रवादीनं मतांचा कोटा बदलला

मतदानानंतर लगेच तासाभरात मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल घोषित होणार

राज्यसभेच्या सहा जागांसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदानासाठी पात्र आहेत. पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्ष मतदान होऊन वैध मतांवर विजयी उमेदवाराचा कोटा निश्चित होईल.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐनवेळी मतांचा कोटा बदलला

राष्ट्रवादीनं मतांचा कोटा ४२ वरुन ४४ केला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांच्या निर्णयाने संतप्त

अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांनी घेतली पवारांची भेट

प्रफूल्ल पटेल यांच्या आग्रहाखातर पवारांनी बदलला मतांचा कोटा


निवडणुकीच्या रिंगणात सात उमेदवार

भाजप : पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक

शिवसेना : संजय राऊत, संजय पवार

राष्ट्रवादी काँग्रेस : प्रफुल्ल पटेल

काँग्रेस : इम्रान प्रतापगढी


एमआयएम काँग्रेसला मतदान करणार – खासदार इम्तियाज जलील यांची माहिती