Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र रश्मी ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल

रश्मी ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्या घरातच क्वारंटाईन होत्या. घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आता त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळतंय. (सविस्तर वृत्त लवकरच)

 

- Advertisement -