घरताज्या घडामोडीसंतापजनक! नराधम मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्कार!

संतापजनक! नराधम मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्कार!

Subscribe

राधमाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आई व मुलाचं नातं हे जगात सगळ्यात पवित्र आणि आपुलकीचं नातं असतं. पण याच नात्याला काळीमा फासणारी घटना नुकतीच घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. रत्नागिरीत एका नराधम मुलाने आपल्या आईवरच बलात्कार केला आहे. रत्नागिरीतल्या साखर गावात  ही घटना घडली आहे.

या गावातल्या एका तरुण मुलाने त्याच्या वृद्ध मातेवर बलात्कार करुन आई या नात्याला खरा अर्थाच अनर्थ केला आहे. 30 वर्षाच्या या विकृत आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मध्यरात्री आणि पहाटे असा दोन वेळा आपल्या 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आईवर या नराधम मुलाने दोन वेळा बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. या नराधमाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे जालन्यात दारुड्या मुलानं आपल्या जन्मदात्या आईचा खून करून स्वतः मामाला फोन करून याची माहिती दिल्याची घटना घडली आहे. बदनापूर तालुक्यातील लालवाडी शिवारात ही घटना घडली आहे. आरोपी मुलगा फरार आहे.


हे ही वाचा – पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन अभ्यासातून सुटका, ‘या’ महिन्यात शाळा सुरू!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -