नागपुरात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची रेकी

नागपुरात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून रेकी करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैशकडून रेकी करण्यात आली. जुलै महिन्यात एका तरुणाने नागपुरात दोन दिवस वास्तव्य करून रेकी केली. रेकी करणाऱ्या या तरुणाला जम्मू काश्मीरमध्ये अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील काहींच्या सांगण्यावरुन नागपुरात रेकी केल्याची माहिती दहशतवाद्याने दिली. याबाबत सेंट्रल एजन्सीकडून नागपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.

जुलैमध्ये एका तरूणाने नागपुरात दोन दिवस वास्तव्य करून रेकी करण्यात आली. सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय, रेशीम बागमधील संघाचा डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जाणार आहे. पाकमधील काहींच्या सांगण्यावरून नागपुरात रेकी केली जात आहे.

जुलै महिन्यात नागपुरात दोन दिवस वास्तव्य करून काही स्थानांची रेकी केल्याची माहिती सेंट्रल एजन्सीकडून नागपूर पोलिसांना मिळाली आहे. तसेच तो तरूण नुकतचं जम्मू – काश्मीरमध्ये अटक झाल्यानंतर सेंट्रल एजन्सीला त्याने नागपुरात रेकी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्व माहिती नागपूर पोलिसांना देण्यात आली.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील एक तरूण नागपुरात आला होता. जुलै २०२१ मध्ये नागपुरात दो दिवस वास्तव्यास राहिला. याकाळात काही स्थानांची रेकी केल्याची माहिती सेंट्रल एजन्सीकडून नागपूर पोलिसांना मिळाल्याचे सांगितलं जात आहे.


हेही वाचा : Mega Block : ठाणे-कळवा मार्गावर जम्बो मेगाब्लॉक, कोणत्या वेळेत धावणार गाड्या?, जाणून घ्या