Sunday, March 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Sajay Rathod Live : माझी बदनामी करु नका - राठोड

Sajay Rathod Live : माझी बदनामी करु नका – राठोड

Related Story

- Advertisement -

आपण शेण खायचं आणि समाजाला वेठीस धरायचं


संजय राठोडांच्या पत्नीला आली भोवळ


- Advertisement -

समर्थकांनी केलेल्या अलोट गर्दीमुळे राठोड व त्यांच्या पत्नी शीतल यांना गर्दीतून वाट काढणेही कठीण झाले


‘संजय राठोडांच्या मुसक्या सरकारनं आवळा’ – चित्रा वाघ


- Advertisement -

माझी बदनामी करु नका – राठोड


घाणेरड राजकारण सुरु आहे


संजय राठोड बाबूसिंह महाराजांच्या भेटीला


 जगदंबा माता मंदिरात राठोड यांनी पत्नीसह घेतले दर्शन


राठोड गाडीतून पायी चालत निघाले मातेच्या दर्शनास


बेकाबू गर्दीवर पोलिसांचा लाठीचार्ज


संजय राठोड पोहरादेवी गडावर दाखल


पोहरादेवीत कोरोनाचा अधिक धोका


लोकांना आम्ही बोलावले नाही तेच आले आहेत – महंताचे वक्तव्य


संजय राठोड यांनी रेड कार्पेटवरुन एन्ट्री (सौजन्य – Rakesh Asati)


पोलिसांकडून राठोड समर्थकांची समजूत काढण्याचे प्रयत्न


समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी


५० जणांची परवानगी असताना शेकडो समर्थकांची गर्दी


पोहरादेवी परिसरात समर्थकांची तोबा गर्दी


राठोडांसोबत स्थानिक शिवसेनेचे नेते


पोलिसांच्या नोटीसीला केराची टोपली हजारोंची उपस्थिती 


संजय राठोड थोड्याच वेळात पोहरागडावर होणार दाखल 


संजय राठोड यांचा सरकारी गाडीतून नाही तर आलिशान गाडीतून प्रवास


पोहरादेवी मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी २०० पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


पोहरादेवी परिसरात बॉम्ब नाशक पथकाने काही वेळांपूर्वी पाहणी केली होती. बंजारा समाजाने पोहरादेवी येथे मोठी जय्यत तयारी केली आहे.


संजय राठोड पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले आहे. बंजारा समाज पोहरादेवीला ढोल ताशेसह संजय राठोड यांचे स्वागत करणार आहेत.


मंत्री संजय राठोड काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादात अडकलेले वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड तब्बल १५ दिवसानंतर घराबाहेर पडले

- Advertisement -