राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता नाही, संजय राऊतांना विश्वास

MP Sanjay Raut criticized the Agneepath scheme

संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणूकीवर भाष्य केले. त्यांनी या निवडणुकीसंदर्भातील तंज्ञ व्यक्ती आहेत, त्याचे काय मार्गदर्शन आहे. या संबंधीत ही बैठक आहे. आघाडीचे सगळे आमदार मुंबईत पोहोचले आहेत. तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी आपल्या आमदारांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहे. आशा बैठकांना तुम्ही मह्त्व देताय एकत्र घाबरून आले आहेत. मात्र, तसे नाही. या निवडणूका तांत्रीक दृष्ट्या महत्वाच्या असतात. मतादान काशा प्रकारे करावे, कोणत्या प्रकारे कारवे याचे मार्गदर्शन आमदारांना करणे महत्वाचे असते आणि त्या दृष्टीने ही बैठक आहे, असे संजय राऊत म्हणाले.

लहान पक्षांचा पाठींबा –

त्यांना महाविकास आघाडीला पाठींबा देणाऱ्या पक्षा विषयी विचारले असता त्यांनी मी तुम्हाला सांगीतले की जेव्हा आघाडीचे सरकार असते आणि त्या सरकारला लहान लहान पक्षांचा पाठींबा असतो तेव्हा त्यांच्या काही मागण्या असतात. या मधल्या काळात त्या मागण्या अनेकदा मान्य होत नाहीत. कुठेतरी अडकलेल्या असतात ही एक संधी असते मुख्यमंत्र्यांकडून सरकार कडून आपली कामे मार्गीलाऊन घेण्यासाठी पण ते काही चूकीचे आहे, असे मला वाटत नाही. या सगळ्या लहा पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन होत असताना विश्वास दर्शक थराव झाला त्यात हे सगळे लोक समाविष्ट होते. आणि ते आताही आमच्या सोबत राहतील, असे संजय राऊत म्हणाले.

पाठीबा देणार आमदार आमच्या संपर्कात –

महाविकास आघाडीच्या स्थापने नंतर हा पहिला प्रसंग आहे. की एकमेकांची शक्ती किती दाखवण्याची संधी प्राप्त झाली आहे. मधल्या काळात कुठलेही मतदान झाले नाही. त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी आम्हाला पूर्ण बहुमत आहे हे दाखवण्याची संधी आहे. तुम्ही पाहीले असेल आमच्या चेहऱ्यावर कोणताही तनाव नाही आम्ही रिलॅक्स आहोत आणि आमचे आमदार ही रिलॅक्स आहेत. पाठीबा देणारे आमदार आमच्या संपर्कात आहेत,असेही संजय राऊत म्हणाले.

क्रॉस व्होटींगची शक्याता नाही –

मला असे वाटते की शेवटी निवडणूक आहे. सगळे पत्ते उघडायचे नसतात. 10 जूनला जेव्हा मत मोजनी पूर्ण झालेली असेल तेव्हा शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडूण आलेले असतील आणि आमचे दोन्ही उमेदवार पहील्या फेरीत जिकलेले असतील. एकून महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आहेत. ते 4 ही उमदेवार विजयी होतील. क्रॉस व्होटींगची शक्यता मला आजिबात वाटत नाही. प्रमुख राजकीय पक्षांचा प्रश्नच येत नाही. जी काय नीवडणूक पद्धती आहे त्या नुसार राजकीय पक्षाच चीफ असतो तो अजून कोणी त्यांचा एक पदाधीकारी त्याला ते मत दाखवायचे असते. मुळात 3 पक्षांचे आमदार महाविकास आघाडी सोबत आहेत. जर कोणी आफवा पसरवत असेलत तर त्यांनी आपली मत सांभाळावीत. आम्हाल फोडा फोडी करण्याची आजीबात गरज नाही. अशा प्रकारची निवडणुकीची रचना आम्ही केली आहे, असे म्हणत त्यांनी क्रॉस व्होटींगची शक्यता फेटाळून लावली.

विरोधकांची ही कसोटी –

विधानपरीषदेत आमचीच का राजकी विरोधकांची कसोटी पनाला लागू शकतो. आम्ही सत्तेत आहोत, मुख्यमंत्री पद आमच्याकडे आहे. गृहमंत्री पद आमच्याकडे आहे. हा विचार तुम्ही का करत नाही. आमच्यासाठी निवडणूक फार कठीन नाही. माझ्याकडे जी माहीती आहे ती मी सांगणार नाही. विधान परीषदेच्या उमेदवारांबाबत स्वत: मुख्यमंत्री घोषणा करणार आहेत. मी त्याबाबत चर्चा करणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

त्यांची प्रकृती बरी असली आम्हीच जिकणार –

विरोधी पक्षनेत्यांना कोरोना झालाय त्याबाबत मी नेहमी प्रार्थना करतो ते लवकरातलवकर बरे होओत. त्यांची प्रकृती बरी असली तरी निवडणूक आम्हीच जिकणार. काँग्रेस पक्षाने अनेक राज्यात असे उमेदवार दिले आहे. माझ्याकडे जास्त माहिती आहे. त्यांची 44 मते आहेत आणि त्याचे उमेदवार पहील्या फेरीत निवडून येतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.