Live Update : महाविकास आघाडीची विशेष बैठक सहा वाजता होणार

दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी पेज सतत रिफ्रेश करत राहा.

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

महाविकास आघाडीची विशेष बैठक सहा वाजता होणार

हाॅटेल ट्रायडेंटमध्ये होणार बैठक


विधिमंडळात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार अर्थसंकल्प

अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी विधान भवनात मंत्रिमंडळाची बैठक सुरू


कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी चिंतीत

कांद्याच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी नाशिकमध्ये बोलावली बैठक

विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती


ख्रिस्ती धर्मीयांचा नाशिकमध्ये मूक मोर्चा

अन्याय, अत्याचारांबरोबरच धर्मांतराच्या आरोपांविरोधात

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन


जगभरात इन्स्टाग्राम डाऊन


नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी एकत्र पाहणार सामना

भारत: रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव

ऑस्ट्रेलिया: ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीवन स्मिथ (कप्तान), पीटर हैंड्सकॉम्ब, कैमरून ग्रीन, एलेक्स कैरी (विकेटकीपर), मिशेल स्टार्क, टॉड मर्फी, मैथ्यू कुह्नमैन, नाथन लियोन


घाटकोपरमध्ये दाम्पत्य बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळले

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट


कसाराहून सीएसएमटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

कसारा ते उंबरमाळी दरम्यान तांत्रिक बिघाड


अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास