Live Update : ठाणे मनपा आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

दिवसभरातील बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स वाचण्यासाठी पेज सतत रिफ्रेश करत राहा.

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली

प्रकृती खालावल्याने दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचारांसाठी करण्यात आले दाखल

सोनिया गांधी यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांची माहिती


संदीप देशपांडे यांच्यावरील अज्ञाताकडून हल्ला प्रकरण

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची खोचक प्रतिक्रिया

“सर्वसामान्यांचा सरकार असल्यावर असंच होणार”


देशपांडे यांची भेट घेण्याकरता ठाकरे आणि अमित ठाकरे हिंदुजा रुग्णालयात दाखल

नितेश राणेही भेटीसाठी दाखल


मुंबईत मध्यरात्री लक्झरी बस आणि पिकअपचा भीषण अपघात

पिकअप चालक जागीच ठार, लक्झरी बसचा ड्रायव्हर फरार

बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक बसली

डिव्हायडरला जाऊन आदळल्याने टेम्पोचालकाचा मृत्यू


शिवाजी पार्कात मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

मॉर्निंग वॉकदरम्यान हल्ला

हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू

संपूर्ण बातमी वाचा – मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर क्रिकेटच्या स्टम्पने जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल


क्वाड परदेशी मंत्र्यांसोबत आज बैठक, एस जयशंकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी


शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात दोघांची घुसखोरी


विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस

राज्यपालांच्या अभिभाषणावर आजही होणार चर्चा, मुख्यमंत्री देणार उत्तर


हक्कभंग प्रस्तावप्रकरणी विशेषाधिकार समितीची आज बैठक

संजय राऊतांविरोधात हक्कभंग मांडला जाणार


वाशीत आज ठाकरे गटाचा मेळावा

संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, लक्ष्मण हक्के, सुनील प्रभू राहणार उपस्थित