Live Update : सोलापुरातील यंत्रमाग कारखान्याला भीषण आग

maharashtra politicas Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan satyajeet tambe cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray

सोलापुरातील यंत्रमाग कारखान्याला भीषण आग


आरोग्य खात्यातील बदल्यांना 24 तासातच स्थगिती

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी अशा 22 अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल दुपारी आदेश देण्यात आले होते


दिपाली सय्यद उद्या दुपारी 1 वाजता करणार शिंदे गटात प्रवेश,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित करणार प्रवेश


राजीव गांधींच्या हत्येप्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरनची सुटका


जितेंद्र आव्हाडांना अटक करणारे डीसीपी विनयकुमार राठोड यांची बदली


मी प्रेक्षकाला मारहाण केली नाही- जितेंद्र आव्हाड

सिनेमात चुकीचा इतिहास दाखवला आहे

चौकशीला बोलवलं आणि अटक केली

चित्रपटाला माझा कायम विरोध असणार

महाराष्ट्राला दाखवण्यासाठी मला घाईगडबडीने अटक केली

आम्ही काहीही करु शकतो हे दाखवण्यासाठी मला अटक

पोलिसांचा दोष नाही, त्यांच्यावर दबाव होता


राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


ठाणे कोर्टात जितेंद्र आव्हाडांच्या जामीनावर सुनावणी पूर्ण


राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कोर्टात गंभीर आरोप

ठाणे कोर्टात जितेंद्र आव्हाडांच्या जामीनावर सुनावणी सुरू


हिमाचल प्रदेशात विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात


राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोर्टात हजर केले


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा आजचा सहावा दिवस

कोल्हापुरी थाटात राहुल गांधींचं स्वागत होणार


कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज सहावा दिवस


हिमाचल प्रदेशात विधानसभेसाठी आज मतदान होणार


गजानन कीर्तिकरांनी साथ सोडली पण मुलगा अमोल कीर्तिकर मात्र ठाकरेंसोबतच