Live Update : अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गटात अंधाधुंद गोळीबार

maharashtra political cm eknath shinde uddhav thackeray devendra fadanvis rahul gandhi veer savarkar row rubella ed sanjay kumar shraddha walker murder case

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गटात अंधाधुंद गोळीबार

अंबरनाथ तालुक्यातील बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गटात अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


राजन साळवी आणि उदय सामंत यांची भेट


कळवा पुलाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकत्र


टी २० सामन्यात इंग्लड विजयी, पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय


बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी


बोरिवलीतील मिसळ महोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची हजेरी


चिपळूनच्या लोटे एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट; 5 कामगार जखमी


सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात जाणार


ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर खासदार संजय राऊतांची भेट घेणार


बारामतीत अजित पवारांच्या जनता दरबाराला सुरूवात


दीपाली सय्यद आज दुपारी 1 वाजता ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार


इजिप्तमध्ये बसचा भीषण अपघात, कालव्यात बस कोसळून 22 प्रवाशांचा मृत्यू