उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना भवनात जबरदस्त जल्लोष

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला परवानगी दिल्याने शिवसेनेत मोठा उत्साह संचारला आहे. शिंदे गटाच्या विरोधात सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत ठाकरे गटाला पहिल्यांदा दिलासा मिळाल्याने शिवसैनिकांनी शिवसेना भवनात जमून एकच जल्लोष केला.

Shiv sena bhavan Uddhav thackeray Mumbai High Court
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर शिवसेना भवन परिसरात बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हाती घेऊन आनंद साजरा केला.

सर्व फोटो – दीपक साळवी


हेही वाचा – आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा; आदित्य ठाकरेंना भाजपाचे आव्हान