घरदेश-विदेशLive Update : 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला सत्तासंघर्षावर होणार सुनावणी

Live Update : 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला सत्तासंघर्षावर होणार सुनावणी

Subscribe

21, 22 आणि 23 फेब्रुवारीला सत्तासंघर्षावर होणार सुनावणी


ठाकरे गट उद्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर कायदेतज्ज्ञांशी चर्चा

मातोश्रीवरील बैठकीत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट उपस्थित

- Advertisement -

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर बैठकीत चर्चा


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापुरात दाखल


उद्धव ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक सुरू


४ कसोटी मालिकेत २-० ने भारताची आघाडी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी


थोड्याच वेळात मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक

उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक


बाबासाहेब पुरंदरेंचं स्वप्न आज पूर्ण होतंय – अमित शाह

पुरंदरेंनी शिवाजी महाराजांसाठी जीवन समर्पित केलं

शिवरायांची प्रतिष्ठाच अशी आहे की हे काम कोणी थांबवू शकत नाही

शिवसृष्टीचं काम इश्वरी काम आहे


किल्ल्यांच्या बांधणींवरून शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दिसते – एकनाथ शिंदे

शाहांच्या हस्ते लोकार्पण, अभिमानाची बाब- एकनाथ शिंदे


अतिशय योग्य व्यक्तीच्या हातून शिवसृष्टीचं लोकार्पण – देवेंद्र फडणवीस

शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते होणार

बाबासाहेब पुरंदरे यांनी ५० वर्षे या शिवसृष्टीचं स्वप्न पाहिलं, त्यांनी जो विचार आपल्यापर्यंत पोहोचवला आहे तो अजरामर

संपूर्ण शिवसृष्टी अस्तित्वात आली पाहिजे – फडणवीस

काम पूर्ण करण्याकरता जी मदत करता येईल ती निश्चितपणे करू

महाराजांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू – फडणवीस

त्यांचं व्यवस्थापन शास्त्र, पर्यावरणाची दृष्टी, जलनियोजन पोहोचलं पाहिजे – फडणवीस


मी फक्त शिवभक्त नाही, मी शिववेडा आहे- राज ठाकरे

मराठी संस्कृती जोपासली पाहिजे, कळलं पाहिजे, आपल्या लोकांनी काय केलंय याची जाणीव ठेवली पाहिजे- राज ठाकरे


वर्षभराची मुदत देतो, शिवनेरीवर भगवा फडकवा- अमोल कोल्हे


पक्ष आणि चिन्ह २ हजार कोटींना विकत घेतले, राऊतांचा गंभीर आरोप


पुढच्यावर्षीपासून शिवभक्तांसाठी योग्य नियोजन करू- फडणवीस

व्हीआयपीमुळे शिवभक्तांना शिवनेरीवर अडवले, छत्रपती संभाजी महाराज आक्रमक

शिवनेरीवर शिवभक्तांना प्रवेश केल्याशिवाय मी आत जाणार नाही-छत्रपती संभाजी महाराज

देवेंद्र फडणवीसांनी काढली समजूत

संभाजीराजेंच्या भावनेशी आम्ही सहमत – एकनाथ शिंदे

तुमच्या मतांची नोंद घेऊन दखल घेणार – एकनाथ शिंदे


राज्यपाल बेस यांच्याकडून शिवरायांना अभिवादन


महाराष्ट्रात पेट्रोलचा दर १.०२ रुपयांनी कमी होऊन १०६.१५ रुपये प्रतिलिटर

डिझेल ९९ पैशांनी घसरून ९२.६७ रुपये प्रतिलिटर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किल्ले शिवनेरीवर दाखल


किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीला अभिषेक


राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -