घरताज्या घडामोडीदेशापेक्षा धर्म मोठा वाटणाऱ्यांना गोळ्या घाला - राज ठाकरे

देशापेक्षा धर्म मोठा वाटणाऱ्यांना गोळ्या घाला – राज ठाकरे

Subscribe

लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, राज ठआकरे यांचा इशारा.

मरकज प्रकरणावर राज ठाकरेंनी टीका केली आहे. ज्या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटतो त्यांना गोळ्या घाला. दिल्लीला जो प्रकार घडला त्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहीजे. या लोकांना वैद्यकिय सेवा द्यायला नको. या सर्वांना एका खोलीत बंद करा आणि त्यांच्यावर उपचार करु नका. यासह मरकज प्रकरणातील काहीजण रुग्णालयात डॉक्टर, नर्ससोबत गैरवर्तन करत आहे. यांना फोडलं पाहिजे. कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करणाऱ्यांना गोळ्या गाला. या लोकांना फोडून काढण्याचे व्हीडिओ आता व्हायरल झाले पाहिजे. जी नाटकं या लोकांनी चालवली आहेत ना, त्यांना फोडून काढा. लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

निवडणुकीत आवाहन करणारे मौलवी आता कुठे आहेत? मुस्लिम बांधवांची आताची भूमिका संशयास्पद आहे. विकृत कृत्य करणाऱ्यांना मौलवींचा आतून पाठिंबा आहे? यापुढे जर सरकारने किंवा इतर पक्षाने भूमिका घेतल्या तर, या लोकांनी दोष द्यायचा नाही. ही लोकं कारल्या सारखी आहेत. सुधरणारी नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -