घर देश-विदेश Live Update: इराणमध्ये शिया तिर्थस्थळावर दहशतवादी हल्ला, 15 जणांचा मृत्यू

Live Update: इराणमध्ये शिया तिर्थस्थळावर दहशतवादी हल्ला, 15 जणांचा मृत्यू

Subscribe

इराणमध्ये शिया तिर्थस्थळावर दहशतवादी हल्ला, 15 जणांचा मृत्यू


पालघर येथील केमिकल कंपनीत भीषण स्फोट

- Advertisement -

दोन कामगारांचा मृत्यू


दीपावली पाडव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जनतेशी संवाद

- Advertisement -

सर्व जनतेला मुख्यमंत्र्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

कोरोनानंतर आता पहिल्यांदाच निर्बंधमुक्त दिवाळी

1 कोटी पेक्षा जास्त जनतेने एसटी मोफत प्रवासाचा घेतला लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

75 वर्षांपेक्षा जास्त नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


सीबीआय केसमध्ये जामीनासाठी देशमुखांची हायकोर्टात धाव


माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन


किशोरी पेडणेकरांनी घेतली संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट


आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं शिवतीर्थवर

१०० ते १५० मुलांनी दिवाळीनिमित्त घेतली राज ठाकरेंची भेट


नोटांवर गांधीसोबत लक्ष्मी आणि गणपतीचाही फोटो हवा- केजरीवाल


निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद


मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर?


नवी मुंबईतील भारतीय निगम कपास कंपनीला आग


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नोव्हेंबरमध्ये जाणार अयोध्या दौऱ्यावर


सितरंग चक्रीवादळामुळे बांगलादेशमध्ये ३५ जणांचा मृत्यू


 

- Advertisment -