घरCORONA UPDATEहा आहे सरकारचा Corona test बाबत नवा निर्णय!

हा आहे सरकारचा Corona test बाबत नवा निर्णय!

Subscribe

दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. संपूर्ण खबरदारी घेऊनही रूग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाहीये. पण आता ठाकरे सरकारने एएक नवीन नियम जाहीर केला आहे. या अंतर्गत जर तुम्हाला कोरोनाची लक्षणं असतील तरच चाचण्या करण्यात याव्यात अशी सूचना करण्यात आली आहे.

आता राज्याअंतर्गत एसटी बस सेवाही सुरू झाली आहे. आता हळूहळू व्यवसायही सुरू झाले आहेत. राज्यांअंतर्गत एसटी बस सेवाही सुरू झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सरसकट कोरोनाची चाचणी केली जात होती. पण, आता जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तरच त्याची चाचणी करण्यात यावी अशी सूचना राज्य सरकारने केली आहे. व्यापारी, प्रवासी व्यक्तींमध्ये जर कोरोनाची लक्षणे आढळत नसतील तर त्यांची कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे राज्य सरकारने नव्याने दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

- Advertisement -

ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहे अशा लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांची कोरोनाची चाचणी आवश्यक आहे,  अशा व्यक्तींचीच अँटिजन चाचणी केली जाणार आहे. एखादी व्यक्ती जर कोरोनाबाधित रुग्णांच्या हायरिस्क संपर्कात आली किंवा विदेशातून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.

अँटिजन चाचणी होणार

त्यामुळे ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहे अशा लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांची कोरोनाची चाचणी आवश्यक आहे. अशा व्यक्तींचीच अँटिजन चाचणी केली जाणार आहे. एखादी व्यक्ती जर कोरोनाबाधित रुग्णांच्या हायरिस्क संपर्कात आली किंवा विदेशातून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ठरलं! ७३ दिवसात भारतीयांना मिळणार कोरोना लस, तीही अगदी मोफत!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -