घरताज्या घडामोडीसातपुर विभागात शनिवारी पाणी नाही

सातपुर विभागात शनिवारी पाणी नाही

Subscribe

सातपुर पाणी पुरवठा विभागातील 1000 मी.मी. व्यासाची डी.आय. पाईपलाईन काकड मळा, डीपी रोड येथे अचानक गळती सुरु झालेली आहे. त्यामुळे े पाणी वाया जात असुन नागरीकांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. याकरीता पाईप लाईनची दुरुस्ती शनिवार (दि 29) सकाळी 9 वाजेपासुन हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 26 मध्ये म्हाडा कॉलनी, गोदावरी नगर, पाटील पार्क, जाधव संकुल, (खालचे व वरचे) मेदगे नगर, आशीर्वाद नगर, बंदावणे मळे परिसर, रिगालिया टॉवर इत्यादी परिसरात दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -