काँग्रेसकडून अकोला लोकसभेतून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर
काँग्रेसकडून आंबेडकरांच्या विरोधात डॉ. उभय पाटील यांना विरोधात उमेदवारी
1/4/2024 22:3:48
राजस्थानच्या संघाला मुंबईचे केवळ 126 धावांचे आव्हान
1/4/2024 21:29:44
भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदेंनी बुलढाण्यातून दाखल केला अर्ज
बुलढाणा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी
1/4/2024 20:4:11
राजस्थानचा मुंबईला धक्का, 20 धावांवर 4 खेळाडू बाद
1/4/2024 19:54:14
टॉस जिंकत राजस्थानने घेतला गोलंदाजीचा निर्णय
राजस्थान आणि मुंबईमध्ये खेळला जाणार मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना
1/4/2024 19:0:38
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
नेरुळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
नेरूळ पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला केली अटक
1/4/2024 17:43:21
रश्मी बर्वे यांना तुर्तास न्यायालयाचा दिलासा नाही
बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात पुन्हा बुधवारी सुनावणी होणार
याचिकेत तांत्रिक बाबी पूर्ण करून पुन्हा बुधवारी होणार सुनावणी
1/4/2024 15:54:6
रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी सुरू
रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणी नागपूर खंडपीठात सुनावणीला सुरुवात झालीआहे.
मविआची संभाजीनगरमध्ये बैठक; दानवे, खैरेंच्या उपस्थितीत बैठक
मविआचे पदाधिकारी बैठकीला हजर
1/4/2024 12:1:27
महादेव जानकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल
अरविंद केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी
15 एप्रिलपर्यंत केजरीवाल यांन न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
मद्य धोरण घोटाळयात त्यांना अटक करण्यात आली होती.
नरेश लंकेंची आजपासून जनसंवाद यात्रा
संजय राऊत ,जयंत पाटील उपस्थित राहणार
पतंप्रधान मोदी मुंबईत पोहोचले
RBI च्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त असलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.
1/4/2024 10:7:52
जनतेनं ठरवलंय अब की बार भाजपा तडीपार- संजय राऊत
मुंबईतून भाजपा तडीपार होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरही त्यांनी टीका केली आहे. तसंच, सर्वात जास्त भ्रष्टाचार हा भाजपात होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
1/4/2024 9:21:1
ओबीसी नेते रमेश बारसकर यांची शरद पवार गटातून हकालपट्टी
वंचितच्या यादीमध्ये बारसकरांचं नाव आल्याने, त्यांची शरद पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
1/4/2024 8:20:28
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर
RBI च्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त असलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.
1/4/2024 7:48:16
लोकसभा निवडणूक असलेल्या पूर्व विदर्भातील मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. नागपूर, रामेटक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया मतदारसंघात प्रचार वेग आला आहे. नागपूरात भाजपा उमेदवार नितीन गडकरी यांनी लोकसंवाद याचिकेवर भर दिला आहे.
1/4/2024 7:47:18