घरताज्या घडामोडीपत्नीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला अन्...

पत्नीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला अन्…

Subscribe

विवाहानंतर दोन दिवसांपूर्वी नवऱ्याला पत्नीचा दुसऱ्या पुरूषासोबतचा नको त्या अवस्थेतील व्हिडिओ मोबाइलवर आला होता. मग नवऱ्याने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेवून पत्नीविरोधात तक्रार नोंदवली आहे.

बंगळुरू येथे ३१ वर्षीय नवविवाहित नवऱ्याने होणाऱ्या पत्नीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला. आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच स्वप्नांचा चुराडा झाला. नवऱ्याने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विवाहानंतर दोन दिवसांपूर्वी नवऱ्याला पत्नीचा दुसऱ्या पुरूषासोबतचा नको त्या अवस्थेतील व्हिडिओ मोबाइलवर आला होता. मग नवऱ्याने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेवून पत्नीविरोधात तक्रार नोंदवली आहे.

२४ नोव्हेंबर २०१९ रोजी कर्नाटकातील हस्सनमध्ये दोघांचा विवाह संपन्न झाला. तुषार (नावात बदल) हा सुब्रमण्यनगर येथे राहणारा तर अंकिता (नावात बदल) ही चिक्कमगळुरू येथील रहिवासी आहे. तुषार हा खासगी कंपनीत तर पत्नी अंकिता ही सरकारी कार्यालयात नोकरीला आहे. ३० जून त्यांचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यावर १ लाख २० हजार रूपये तर विवाहसोहळ्यावर साडेसात लाखापेक्षा जास्त खर्च केला होता, असे तुषारने माहिती दिली. १५ डिसेंबरला या दोघांची लग्नानंतरची पहिली रात्र होती. मात्र, त्यांच्या दोन दिवस आधी १३ डिसेंबरला मी फेसबुक मेसेंजवर पत्नीचे दुसऱ्या एका पुरूषासोबत लैंगिक संबंधाचे फोटो पाहिले. त्या फोटोसोबत एक मोबाइल नंबरही होता. मी त्या क्रमांकावर फोन केला, तेव्हा समोरच्या माणसाने त्यांची ओळख सांगत गौरव (नावात बदल) नाव असल्याचं सांगितले व मागच्या सातवर्षांपासून माझ्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले असल्याची माहिती तुषारने त्याच्या तक्रारीत दिली आहे.

- Advertisement -

साखरपुड्यानंतरही आमच्यात शारीरिक संबंध होते असल्याचे गौरवने सांगितले. त्याच्याकडून मला पत्नीचा पॉर्न व्हिडिओ आला. गौरवने पाठविलेल्या मेसेजनुसार, १० आणि १२ डिसेंबरच्या रात्री पत्नी आणि तिच्या प्रियकरामध्ये झालेल्या मेसेजचे व्हॉट्स अॅप स्क्रीनशॉटही मी पाहिले आहेत. त्यात तुषारच्या पत्नीने गौरवला तू मला माझ्या कुटुंबीयांप्रमाणे आवडतोस, असे पतीने त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर हस्सन पोलीस ठाण्यात डिसेंबर २०१९ मध्ये पतीने तक्रार करत आलेल्या फोटो आणि व्हिडिओची चौकशी करण्याची विनंती पोलिसांना केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -