घरमहाराष्ट्रwhatsapp down,व्हॉट्सअ‌ॅपला लागला ब्रेक, चॅटींग,मेसेजिंग बंद

whatsapp down,व्हॉट्सअ‌ॅपला लागला ब्रेक, चॅटींग,मेसेजिंग बंद

Subscribe

व्हॉट्सअॅप बंद पडण्याची ही पहीलीच घटना असल्याने सोशल मिडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर यूजर्स तर्कवितर्क लढवत आहेत. तर काहीजणांनी टेक्स्ट मेसेजिंग वापरत असल्याचे सांगितले आहे.

जगभरात लोकप्रिय असलेल्या मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला ब्रेक लागला आहे. अॅप डाऊन झाले असून व्हाईस मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, व्हिडीओ मेसेजिंगसह ग्रुप शेअर चॅटही अचानक बंद झाले. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून whatsapp down ट्रेंड सुरू झाला आहे. दरम्यान, व्हॉट्अॅप बंद होण्याचे निश्चित कारण अद्याप समजलेले नाही.

व्हॉट्सअॅप बंद पडण्याची ही पहीलीच घटना असल्याने सोशल मिडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर यूजर्स तर्कवितर्क लढवत आहेत. तर काहीजणांनी टेक्स्ट मेसेजिंग वापरत असल्याचे सांगितले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -