घरCORONA UPDATELockdown Breaking: मद्य विक्रीसाठीचे नियम जाहीर; ग्राहकांनी 'ही' खबरदारी घ्यावी

Lockdown Breaking: मद्य विक्रीसाठीचे नियम जाहीर; ग्राहकांनी ‘ही’ खबरदारी घ्यावी

Subscribe

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोविड १९ प्रभाव असलेल्या तीन झोनमध्ये देशातील सर्व जिल्हे विभागण्यात आले आहेत. त्याप्रमाणे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन आखण्यात आले आहेत. यामध्ये कटेंनमेंट झोन वगळता जीवनावश्यक नसलेल्या दुकांना उघडण्यास परवानगी दिली आहे. ज्यामध्ये मद्याची दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल आणि स्टेशनरीच्या दुकांनाचा समावेश आहे. रेड झोनमध्येही एकल (Standalone) मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र यावेळी दुकानदारासहीत ग्राहकांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तसे नियमच राज्य उत्पादन शुल्काच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत.

 

- Advertisement -

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -