Thursday, February 22, 2024
घरमानिनीFashionविद्या बालन आणि तिच्या स्टायलिश साड्या

विद्या बालन आणि तिच्या स्टायलिश साड्या

Subscribe

विद्या बालन आणि तिच्या साड्या हा खरंतर अनेक महिलांचा लोकप्रिय विषय आहे. बॉलीवूड मधील अभिनय आणि सौंदर्य या दोन्हींसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री विद्या बालन बऱ्याचदा साडी मध्ये दिसते.पण विद्या बालनच्या या साड्या नेहमीच इतरांपेक्षा एक वेगळा लुक देतात. भारतीय सण आणि परंपरेनुसार विद्या बालन नेहमीच सुंदर आणि पारंपारिक साड्या परिधान करत असते. पण एखाद्या मनोरंजन क्षेत्रातील कार्यक्रमावेळी सुद्धा ती आकर्षक अशा साड्या नेसते.

नवरात्रीमध्ये विद्या बालनने नऊ साड्या नेसून व्हिडिओ सुद्धा केला होता. जो प्रचंड व्हायरल सुद्धा झाला होता

- Advertisement -

vidya balan

हे आहेत काही साडीतील फोटो

- Advertisement -

लाल रंगाची साडी महिलांसाठी नेहमीच आवडत्या रंगाची साडी असते. अशीच साडी विद्या बालनने सुद्धा नेसली आहे.

vidya balan in red saree

अगदी साधी साडी सुद्धा स्टायलिश कशी बनवावी याचे उत्तम उदाहरण विद्या बालनच्या फोटोज मधून मिळते.पांढऱ्या रंगाची साडी बऱ्याचदा युनिक आणि चांगला लुक देते.

vidya balan white saree

विद्या बालन कडे असणाऱ्या या साड्या निश्चितच अनेक महिलांना आकर्षित करतात.

- Advertisment -

Manini