Prepare time: 10 min
Cook: 10 min
Ready in: 15 min
Ingredients
- बटाटे - 2 ते 3
- कांदा - 1
- चिंचेची चटणी
- काळे मीठ
- लिंबाचा रस
- चाट मसाला
- तेल
- कोथिंबीर
- हिरवी मिरची
Directions
- सर्वप्रथम कोथिंबीर, हिरवी मिरची, काळे मीठ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावे.
- यानंतर उकडलेले बटाटे क्रिस्पी होण्यासाठी तेलामध्ये तळून घ्यावेत.
- बटाटे तांबूस रंगाचे होईपर्यत तळावेत आणि एका बाऊलमध्ये काढून घ्यावेत.
- तळलेल्या बटाट्यात जिरे पावडर, चाट मसाला आणि लाल मिरची पावडर, चिरलेला कांदा, लिंबाचा रस आणि हिरवी चटणी टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यावर चिरलेला टोमॅटो, बारीक शेव टाकून सर्व्ह करावे.