दोन मुले हवीच

हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात नोकरीमुळे जोडप्यांचा एक अपत्यच जन्माला घालण्यावर भऱ असतो. पण खरं तर या एकल पणामुळे मुलांना आई वडीलांनंतर जवळची अशी कोणी व्यक्ती वाटत नाही. ज्याचा त्याच्या सामाजिक जडणघडणीबरोबर मानसिक विकासावरही परिणाम होतात. यामुळे जोडप्यांनी दोन अपत्यांचा पर्यायाचा विचार करणे गरजेचे आहे. यावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ निवेदिता पवार यांचा पालक होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना मार्गदर्शक सल्ला.