Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 20 min
Ingredients
- 1ऍवोकॅडो (सोलून आणि चिरून)
- 1 मध्यम टोमॅटो
- 1 मध्यम कांदा (बारीक चिरलेला)
- 1/2 कप काकडी (सोलून व चिरून)
- 1/4 कप कॉर्न (शिजवलेले)
- 1 चमचा़ लिंबाचा रस
- 1 चमचा़ ऑलिव्ह ऑइल
- 1/2 चमचा़ काळी मिरी पावडर
- 1/2 चमचा़ चाट मसाला
- मीठ चवीनुसार
- कोथिंबीर सजावटीसाठी
Directions
- एका मोठ्या भांड्यात चिरलेले ऍवोकॅडो टोमॅटो, कांदा, काकडी आणि कॉर्न घाला.
- त्यामध्ये लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल, काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि मीठ घालून नीट मिक्स करून घ्या .
- हे मिश्रण 10-15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे चव अधिक चांगली लागेल.
- सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घाला.