Thursday, February 22, 2024
घरमानिनीBeautyदमट वातावरणात 'असे' मेकअप करणे टाळावे

दमट वातावरणात ‘असे’ मेकअप करणे टाळावे

Subscribe

हवामानातील बदल आपला आणि आपला प्रत्येकाचा स्किनटोन हा प्रत्येक हवामानाच्या बदलानुसार बदलत राहतो. थंडीच्या दिवसात ओव्हर मेकअप करणे तुमच्या स्किनला हानिकारक असू शकते.

मेकअप ही एक सतत बदलत जाणारी संकल्पना आहे. जी आपले व्यक्तिमत्व आणि वैयक्तिक सुंदरतेला अजून सुंदर करते. पण मेकअप करताना कोणता मेकअप कधी आणि कसा करावा याबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. हवामानातील बदल आपला आणि आपला प्रत्येकाचा स्किनटोन हा प्रत्येक हवामानाच्या बदलानुसार बदलत राहतो. थंडीच्या दिवसात ओव्हर मेकअप करणे तुमच्या स्किनला हानिकारक असू शकते. त्यामुळे या दिवसात कसा मेकअप करायला हवा हे प्रत्येकाला माहित असणे गरजेचे आहे. अशातच आता आपण पाहणार आहोत थंडीच्या दिवसात कसा मेकअप करता येईल.

Makeup hacks: 3 easy tips to apply makeup in humid weather

- Advertisement -

1. हेवी आय मेकअप

दमट वातावरणात मेकअप करताना जास्त आयशॅडो, आयलाइनर आणि मस्करा लावू नये. कारण यामुळे आय मेकअप डार्क वाटतो. तसेच जर का तुम्ही वॉटरप्रूफ आयलाइनर लावणार असाल तर त्या आयशॅडो जास्त लावू नका यामुळे डोळे डल दिसू शकतात. आणि संपूर्ण मेकअप यामुळे फिका पडू शकतो.

2. हेवी फाऊंडेशन बेस

थंडीच्या दिवसात हेवी फाऊंडेशन चेहऱ्याला लावू नका. यामुळे चेहरा जास्त ताणलेला वाटू शकतो. तसेच वातावरणातील बदलावामुळे चेहऱ्याची स्किन लूज पडते ज्यामुळे त्याच्यावर मेकअप चांगला दिसत नाही. त्यामुळे मेकअप करताना हेवी फाऊंडेशन बेस लावू नका.

- Advertisement -

3. स्टिकी लिप ग्लोसेस

थंडीत ओठ हायड्रेट ठेवण्यासाठी मॅट लिक्विड लिपस्टिक किंवा हलका लिप बाम वापरा. पण स्टिकी लिप ग्लोसेस वापरू नका. कारण यामुळे हवेतील बारीक जीवजंतू ओठावर येतात जे तुमच्या ओठांसाठी चांगले नाही. महत्वाचे म्हणजे नैसर्गिकरित्या ओठ चांगले राहण्यासाठी लिप बाम हा उत्तम पर्याय आहे.

4. हेवी पावडर

पावडर चमक नियंत्रित करण्यास मदत करते, परंतु जास्त वापरल्याने केक-ऑन दिसू शकते. त्याऐवजी, दिवसभर स्पर्श करण्यासाठी ब्लॉटिंग पेपर किंवा हलके अर्धपारदर्शक पावडर वापरा.

5.स्किनकेअरकडे दुर्लक्ष करू नका

स्किनटोन चांगली राहण्यासाठी दिवसातून दोनदा चेहरा चांगला स्वच्छ करा. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी नियमितपणे चेहरा एक्सफोलिएट करणे गरजेचे आहे. तसेच तुमच्या स्किन टोनला सूट होईल असे हलके मॉइश्चरायझर वापरा. तसेच चेहऱ्याची स्किन चांगली राहण्यासाठी दर पंधरा दिवसांनी स्किनकेअर रूटीनचे पालन करणे चांगले असते.


हेही वाचा : तजेलदार चेहऱ्यासाठी व्हिटॅमिन ‘ए’ फायदेशीर

- Advertisment -

Manini