Friday, April 26, 2024
घरमानिनीBeautyतुम्हाला Lipstick लावायला आवडतं... हे नक्की वाचा

तुम्हाला Lipstick लावायला आवडतं… हे नक्की वाचा

Subscribe

सर्व स्त्रींना सुंदर दिसायला आवडते. यासाठी स्त्रींना मेकअपचा वापर करतात. मेकअपमुळे स्त्रींचे सौदर्य खुलून येते, या मेकअपमध्ये स्त्रींना सर्वात आवडणारी गोष्टी म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिक ही स्त्र्यांचा जीव की प्राण मानली जाते. स्त्रींनी चेहऱ्यावर जास्त मेकअप केला नसला, तरी फक्त लिपस्टिक लावल्याने देखील स्त्रींचे सौंदर्य खुलून येते.

स्त्रींचा मेकअप हा लिपस्टिक विना पूर्ण होऊ शकत नाही. परंतु, या लिपस्टिकमध्ये किती केमिकल वापरतात, हे स्त्री वर्गाला माहिती . या लिपस्टिक दररोजच्या वापराने तुमच्या ओठांवर काय नुकसान होईल, हे आपण आज जाणून घेऊ या.

- Advertisement -

लिपस्टिकच्या वापराने हे होऊ शकतात नुकसान

  • लिपस्टिक बनविताना केमिकलचा प्रयोग केला जातो.
  • या केमिकलमुळे ओठांचा रंग काळा होत जातो.
  • लिपस्टिकच्या सततच्या वापरामुळे तुमचे ओठ सुकू लागतात.

- Advertisement -
  • तुम्ही लिपस्टिक सतत वापर असाल, तर स्त्रांना एलर्जीसारख्या समस्यांचा देखील सामना करावा लागतो.
  • स्त्रींच्या ओठांना एलर्जीसोबत त्वचेवर खाज येणे, सूज आणि लाल रंगाचे चटके यासारख्या समस्या होऊ शकतात.

  • यासाठी तुम्ही हर्बल गोष्टींने बनविलेल्या लिपस्टिकचा वापर ओठांवर लावा
  • लिपस्टिकचे आयशॅडोसारखा वापर करून नका, यामुळे तुमच्या जोळ्यांना जळजळ होऊ शकते.

हेही वाचा – ‘या’ Brandsच्या Lipstick ओठांचे सौंदर्य खुलवतात

 

- Advertisment -

Manini