Saturday, April 20, 2024
घरमानिनीBeautyकोरियन मेकअप करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

कोरियन मेकअप करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Subscribe

आपल्या सर्वांना मेकअप करायला आवडते आणि त्यासाठी रोज नवीन लूक तयार करायलाही आवडते. बदलत्या ब्युटी ट्रेंडमध्ये, आजकाल कोरियन मेकअपला खूप पसंती दिली जात आहे आणि आपल्यासारख्या अनेकांना त्यांचा मेकअप लूक देखील आवडतो. तसाच मेकअप लूक तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, अनेकदा कोरियन स्टायलचा मेकअप लूक करता येत नाही. तुम्ही तुमच्या चेहऱ्यानुसार कोरियन मेकअप लूक सहज निवडू शकाल. यासोबतच आम्ही या मेकअप लुक्सशी काही टीप्स देखील सांगणार आहोत.

ब्लश

कोरियन मेकअपमध्ये ब्लश चेहऱ्यानुसार नसून तो क्यूट लूक देण्यासाठी लावला जातो. तसेच चेहऱ्यावर ब्लश लावण्यासाठी गालापासून ते नाकापर्यंत ब्लश लावा. त्याचबरोबर चिनवर देखील ब्लश लावा. यासाठी तुम्ही गुलाबी रंगाच्या ब्लशचा वापर करा. तुम्ही ब्लशचा वापर आय मेकअपसाठी देखील वापर करू शकता

- Advertisement -

बेस मेकअप

कोरियन मेकअप करताना तुम्ही नेचुरल ठेवा. कारण, कोरियन मेकअप ग्लास स्किनला जास्त पसंती दिली जाते. ग्लास स्किन मेकअपमध्ये तुम्हाला कमीत कमी मेकअप करावा. फाउंडेशनला स्किप करत, केवळ करेक्टर आणि कंसीलरचा वापर करावा. याव्यतिरिक्त बेससाठी टिंटड प्रायमरचा वापर करू शकतो.

- Advertisement -

‘हे’ प्रोडक्स वापरा

कोरियन मेकअप अतिशय नेचुरल दिसतात. दुसरीकडे, नेचुरल लूक मेकअपसाठी, तुम्ही फक्त क्रीम आणि लिक्विड फॉर्मवाले प्रोडक्टस वापरली पाहिजेत, असे केल्याने, प्रोडक्स तुमच्या चेहऱ्यावर चांगले मिस्क होताता आणि तुमच्या चेहऱ्याच्या मेकअपला चमकदार आणि फिनिश देण्यास मदत करेल. यासाठी तुम्ही लिक्विड आणि क्रिम बेस प्रोडक्सटचा ब्लश, हायलाइटर, फाउंडेशन, कन्सीलर, करेक्टर आणि कॉन्टूरिंग म्हणून लिक्विड आणि क्रीम प्रोडक्सचा वापर करावा.


हेही वाचा – ‘या’ तीन गोष्टीने मिळवा Korean Glass Skin

- Advertisment -

Manini