Wednesday, April 17, 2024
घरमानिनीBeautyBeauty Tips : उन्हाळ्यात करा Pineapple फेस पॅकने massage

Beauty Tips : उन्हाळ्यात करा Pineapple फेस पॅकने massage

Subscribe

अननस हे असा फळ आहे ज्यामुळे पोटात काही जंतू असतील तर ते अननसाच्या सेवनामुळे कमी होतात. तसेच अननस हे फळ ब्युटी care मध्ये देखील वापरले जाते. अननसात व्हिटॅमिन बी, सी, कॉपर, मॅंगनीज, पोटॅशियम आणि बीटा कॅरोटीन सारखे गुणधर्म असतात. ज्यामुळे याचा अननस फेस मास्क लावल्याने चेहर्‍यावरील डाग आणि रॅशेस दूर होण्यास मदत होते. यासोबतच तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते, चला तर मग जाणून घेऊया अननस फेस मास्कचे काय आहेत फायदे…

8 Refreshing DIY Pineapple Face Mask Recipes for Glowing Skin - lifeberrys.com

- Advertisement -

अननस फेस मास्क कसा लावायचा कसा हे जाणून घेऊया-

  • अननस फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा धुवून पुसून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेला मास्क चेहऱ्यावर चांगला लावा.
  • यानंतर, 15 मिनिटे हा फेस पॅक चेहऱ्यावर राहू द्या.
  • नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा.
  • यामुळे तुमच्या फ्रिकल्सची समस्या दूर होईल आणि त्वचा चमकदार होईल.

3 Best Pineapple Face Masks To Make It Yourself | Styles At Life

- Advertisement -

अननस फेस मास्क चे फायदे पुढीलप्रमाणे –

  • अननस नैसर्गिक हायड्रेटिंग एजंट आहे जे त्वचेला हायड्रेट ठेवते.
  • अननसाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.
  • अननसाच्या रसामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे त्वचा साफ राहते.
  • पिगमेंटेशन आणि वयाचे डाग हलके करण्यास देखील अननसाच्या रसाची मदत होते.
  • अननसाच्या रसात जो आंबटपण असतो ज्यामुळे चेहऱ्यावर दीर्घकाळ चमक राहते.

हेही वाचा :

घरच्या घरी Chocolate Facial असे करा

 

 

 

- Advertisment -

Manini