आपला चेहरा सुंदर आणि छान दिसावा असे प्रत्येकाला वाटत असते. अशातच शेंगदाण्यापासून बनववलेल्या फेस पॅक तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकतात. शेंगदाणा हा शरीरासाठी चांगला असतो तसाच तो स्किन साठीही चांगला असतो. शेंगदाणे सूर्यकिरणांपासून अतिनील संरक्षण देते. तसेच त्यात व्हिटॅमिन बी आणि ई चे विशेष गुण असतात. याशिवाय अँटीऑक्सीडेंट असल्याने त्वचेला निरोगी ठेवण्यासोबतच Peanut Face Pack महिन्यातून एकदा तरी लावायला हवा.
- Advertisement -
असा बनवा Peanut Face Pack –
- हे करण्यासाठी प्रथम शेंगदाणे बारीक करून त्याची पावडर बनवा.
- नंतर दोन चमचे पावडर घेऊन एका भांड्यात ठेवा.
- या शेंगदाणा पावडरमध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर घाला आणि चांगले मिसळा.
- नंतर त्यात मध किंवा पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा.
- आता या पेस्टने चेहरा स्क्रब करा.
- जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शेंगदाणा फेस पॅकप्रमाणे 10 मिनिटे ठेवू शकता.
- शेवटी थंड पाण्याने धुवा.
- काही मिनिटांतच तुमच्या चेहऱ्यावर चमक दिसेल.
- सकाळी किंवा संध्याकाळी या स्क्रबचा वापर करू शकता.
हेही वाचा : Beauty Tips : उन्हाळ्यात करा Pineapple फेस पॅकने massage
- Advertisement -
- Advertisement -