Beetroot Barfi Recipe : बिटाची बर्फी
written By Tanvi Gundaye
Mumbai
गोड पदार्थ म्हटलं की आपल्याला आठवतात ते लाडू, मिठाई, पेढे, बर्फी असे अनेक पदार्थ. याा गोड पदार्थांमध्ये अनेक फ्लेवर्सही उपलब्ध असतात. बीट हा फार पौष्टिक म्हणून ओळखला जाणारा पदार्थ. अनेकाना बीट असेच खाणे आवडत नाही. परंतु या पौष्टिक बिटाची बर्फी बनवली तर? जाणून घेऊयात आगळ्यावेगळ्या आणि पौष्टिक रेसिपीविषयी.