Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- मुगाची डाळ -
- बासमती तांदूळ
- फ्लॉवर
- मटार - 1 वाटी
- बटाटे - अर्धा कप
- हिरव्या मिरच्या
- हळद
- साखर
- जिरं,
- हिंग
- दालचिनी
- तमालपत्र
- लवंग
- तूप
- कोथिंबीर
Directions
- तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. बटाट्याचे काप तयार करून घ्यावेत.
- एका पातेल्यात मुगाची डाळ गुलाबी रंगाची होईपर्यत परतून घ्यावी.
- नंतर यात लाल मिरची, जिरं, हिंग सोडून सर्व साहित्य टाकून पाणी घालून अर्धा तास शिजत ठेवावे.
- यानंतर साहित्य मधून मधून हलवत राहावे. भात शिजल्यावर गॅस बंद करावा.
- खिचडी पूर्णपणे शिजल्यावर सर्व्ह करण्याआधी स्पेशल फोडणी त्यावर टाकावी.
- फोडणी तयार करण्यासाठी एका पात्रात तूप गरम झाले की, त्यात जिरं, तमालपत्र, लवंग, हिंग टाकावे.
- गरमा गरम बंगाली खिचडी सर्व्ह करावी.