Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 20 min
Ingredients
- ब्रोकली
- 1 गाजर (किसलेले)
- 1 वाटी स्वीट कॉर्न (उकडलेले)
- 1 ते 2 वाटी काकडी (चिरलेली)
- 2 टोमॅटो (चिरलेले)
- 2 कप शिमला मिरची (चिरलेली)
- 1 वाटी किसलेले चीज
- 1 वाटी दही
- 1 चमचा ऑलिव्ह ऑइल
- 1 चमचा लिंबाचा रस
- 1 चमचा मध
- 1 ते 2 चमचे काळे मीठ
- चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर
Directions
- ब्रोकली गरम पाण्यात २ मिनिटे उकळवून नंतर लगेच थंड पाण्यात ठेवा.
- मोठ्या बाऊलमध्ये ब्रोकली, गाजर, स्वीट कॉर्न, काकडी, टोमॅटो आणि शिमला मिरची एकत्र करा.
- दुसऱ्या बाऊलमध्ये दही, ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, मध, मीठ आणि मिरी पावडर एकत्र करून मिक्स करा.
- दोन्ही बाऊलमधील तयार मिश्रण मिक्स करून सगळं नीट मिसळून घ्या.
- वरून चीज घाला.
- थंड करून सर्व्ह करा.
- हे सॅलड चविष्ट आणि पौष्टिक आहे.