Friday, April 26, 2024
घरमानिनीKitchenकिचनमध्ये काम करता? मग हे 'हॅक्स' तुम्हांला माहित असायलाच हवेत

किचनमध्ये काम करता? मग हे ‘हॅक्स’ तुम्हांला माहित असायलाच हवेत

Subscribe

फ्रिजमधून दुर्गंधी येऊ नये यासाठी त्यात लिंबाची फोड ठेवावी.

कप किंवा मगावरील चहा कॉफीचे डाग घालवण्यासाठी त्यात कोणताही सोडा ३ तास भरुन ठेवावा. नंतर कप पाण्याने धुतल्यास स्वच्छ होतात.

- Advertisement -

मिरची चिरताना त्यातील तिखटपणामुळे बऱ्याचवेळा हाताला जळजळतं. यासाठी पाव वाटीत साखर असलेले दूध ठेवावे. हात जळजळल्यास त्यात थोडावेळ ठेवावे.

किसनीवर चीज किसल्यानंतर त्यात कण अडकतात . त्यासाठी त्याच किसनीवर बटाटा किसावा. किसनीमध्ये अडकलेले चीज निघते.

- Advertisement -

जमिनीवर अंड पडल्यास त्यावर मीठ टाकावं आणि काहीवेळासाठी तसचं ठेवावं. नंतर पेपर किंवा टॉवेलने ते साफ करावे.

- Advertisment -

Manini