Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- पालक - 2 वाटी
- पोहे - 1 वाटी
- साबुदाणा - 1/2 वाटी
- हिरवी मिरची - 4
- दही - 1 वाटी
- कोथिंबीर - 1/2 वाटी
- खाण्याचा सोडा - चिमूटभर
- मीठ - चवीनुसार
Directions
- प्रथम साबुदाणा साधारण 7 ते 8 तास भिजत घालावा.
- पोहे 1 मिनिट पाण्यात भिजत ठेवावे.
- नंतर त्यातील संपूर्ण पाणी काढून १० मिनिटे झाकून ठेवा
- पालक बारीक चिरून घ्या
- नंतर भिजलेल्या पोह्यात पालक, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, खाण्याचा सोडा चिमूटभर, कोथिंबीर घाला.
- हाताला तेल लावून एकजीव करून घ्या.
- प्लास्टिक कागदावर वडे थापावून घ्यावे.
- गुलाबी होईपर्यंत तळून घ्या.
- आता तळलेले वडे प्लेट मध्ये काढून त्यावर दही घालावे.
- वरून कोथिंबीर टाकून सजावट करावी. आता वडे खाण्यास तयार आहेत.