Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- कोको पावडर -1 ते 3 चमचे
- बेकिंग सोडा- 2 चमचे
- मीठ- 3 चमचे
- साखर- 3 चमचे
- ताक -1 चमचा
- तेल -3 चमचे
- अंडे- 1
- कॉफी- 1 चमचा
- व्हॅनिला इसेन्स
Directions
- सर्वप्रथम एका बाउलमध्ये एक कप मैदा घ्या.
- त्यामध्ये 3 चमचे कोको पावडर घाला.
- 2 चमचे बेकिंग सोडा आणि मीठ घाला.
- नंतर यामध्ये 3 चमचे साखर घालून सर्व मिश्रण नीट मिक्स करून बाजूला ठेवा.
- आता एका बाजूला एका वाटीमध्ये ताक घ्या.
- त्यामध्ये तेल अंडे , कॉफी, आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण चांगलं फेटून घ्या.
- नंतर यामध्ये बाजूला ठेवलेले मिश्रण घालून सर्व मिश्नण चांगलं फेटून घ्या.
- आता हे तयार केलेले मिश्रण मोल्डमध्ये घालून 20 मिनिटांसाठी ओव्हनमध्ये बेक करा.
- अशाप्रकारे कप केक तयार आहेत.